नथीचा नखरा! नथपासून डायमंड नोझपिनची ट्रेडिंग फॅशन

साम टिव्ही ब्युरो

आजकाल नाकामध्ये नथ घालायचा जबरदस्त ट्रेंड सुरू आहे.

Noesring Trend | Saam Tv

केवळ सहावारी आणि नऊवारी साड्याचं नाही तर वेगवेगळ्या स्टाईलमधील कुर्ता ड्रेस, स्कर्ट यावर देखील नथ घालतात.

Noesring Trend | Saam Tv

बदलत्या फॅशनच्या ट्रेंडमध्ये स्टायलिश नथीचा नखरा आपल्याला पाहायला मिळतो.

Noesring Trend | Saam Tv

नथ हे सौभ्यागाचे प्रतीक आहे. सुवासिनींने नाकामध्ये नथ घालण्याची जुनी परंपरा आहे.

Noesring Trend | Saam Tv

पूर्वी रिंग डिझाइन असणारी नथ नाकामध्ये घातली जात असे.

Noesring Trend | Saam Tv

मात्र सध्या रिंग नोझ पिनची फॅशन आपल्याला पाहायला मिळते.

Noesring Trend | Saam Tv

हलकी आणि बारिक अशी रिंग नोझ पिन मुलींच्या सौंदर्याला भर देते.

Noesring Trend | Saam Tv

फुलसाईज टिशर्ट, शर्ट कुर्ता , स्कर्ट यावर रिंग नोझ पिन ची ही नवी फॅशन दोन्ही नाकांच्या मध्ये घातली जाते.

Noesring Trend | Saam Tv