Nora Fatehi: नोराचं साडीतील घायाळ करणार सौंदर्य

साम टिव्ही ब्युरो

आयटम गर्ल नोरा फतेही सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Nora Fatehi | Saam Tv

सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर करते.

Nora Fatehi | Saam Tv

हल्लीच नोराने साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Nora Fatehi | Saam Tv

क्रिम कलरच्या साडीत नोराने तिचं सौंदर्य फुलवलं आहे.

Nora Fatehi | Saam Tv

अनेकांनी नोराच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Nora Fatehi | Saam Tv

नोराची झलक पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात.

Nora Fatehi | Saam Tv