Nora Fatehi: हाय गर्मी.... नोराने वाढवला इंटरनेटचा पारा, फोटो पाहा

साम टिव्ही ब्युरो

आजच्या तरुणाईला नोरा फतेही माहीत नाही असं होऊच शकत नाही.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

आयटम साँगवर तिचा डान्स आणि भन्नाट स्टेप्स बघणं म्हणजे नृत्याची आवड असणाऱ्या तरुणाईसाठी पर्वणीच.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

नोरा फतेहीचे डान्स व्हिडिओ, तिचे सेटवरचे व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असतात.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

सोशल मीडियावर तिचे डान्सचे व्हिडिओ अर्थात रील्स नजरेस की पुन्हा पुन्हा स्क्रोल करून ते बघितले जातात.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

नोराचा लूक नेहमीच फॅन्सना भावतो. मग सुरू होतो कमेंटचा सिलसिला.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

नोराची एक झलक बघण्यासाठी फॅन्स अक्षरशः धडपतात.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

नोराला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

नोराही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. नुकतेच नोरानं तिचे फोटो शेअर केले आहेत.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

नोराने लाल रंगाचा कटआउट सिक्वेन ड्रेस परिधान केला आहे.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

सोशल मीडियावर नोराच्या बोल्ड आणि हॉटनेसने धुमाकूळ घातला आहे.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

मॅचिंग हाय हिल्ससह नोराने तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi