Parenting Tips : नुकत्याच झालेल्या पालकांना चुकूनही सांगू नका 'या' गोष्टी

कोमल दामुद्रे

नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, जेव्हा पालकांनी पहिल्यांदा आपल्या बाळाला धरले, तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असतो.

Parenting Tips | canva

पालकत्व हा एक अतिशय मनोरंजक टप्पा आहे. त्या पहिल्या छोट्या पावलावरची आनंदाची अनुभूती.

Parents | canva

तुम्ही नवीन पालकांना भेट देत असाल तर काय बोलावे आणि काय बोलू नये याची काळजी घ्या.

Newly parents | canva

बाळ तुमच्या सारखे दिसत नाही

Parenting tips | canva

तुझ्या वयात माझ्या पोरीचं वय होतं

New born baby | canva

झोपेचे ट्रेनिंग दिले की नाही

Baby care | canva

हे खाऊ शकाल का?

Baby care tips | canva

वजनाच्या समस्या होणारच

Parenting Tips | canva

खूप थकल्यासारखे दिसत आहात

tired | canva

प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या

Happiness | canva

निरुपयोगी वस्तू खरेदी करू नका

baby | canva

तुम्ही वर्क-होम बॅलन्स कसे कराल?

work home balance | canva

Next : बायको चिडली आहे ? कामी येतील 'या' टिप्स