Actress Bikini Photos: दीपिकाच्या बिकीनी वादानंतर अनेक अभिनेत्रींचे भगव्या बिकीनीतील फोटो व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'भगव्या बिकिनी'वरून बराच गदारोळ झाला आहे.

Actress Photos Bikini Amna Sharif | Instagram

मात्र या आधीही अनेक अभिनेत्री भगव्या बिकीनीमध्ये दिसल्या आहेत.

Actress Photos Vani Kapoor | Instagram

दीपिकाच्या आधी बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींचे भगव्या बिकिनीमधील फोटो आता व्हायरल होत आहेत.

Actress Photos Sara Alai khan | Instagram

दीपिकाच्या आधी, अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली होती.

Actress Photos Anushka sharma | Instagram

दीपिकाच्या आधी, अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली होती.

Urvashi dholkia Actress Photos | Instagram

आमना शरीफ, वानी कपूर, दिशा पटानीने देखील बिकिनीमधील आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

Actress Photos | Instagram

दीपिकाच्या बिकीनी वादानंतर आता हे फोटोज समोर येत आहे.

Disha Patani Actress Photos | Instagram