Gautami Patil : पाटलांचा बैलगाडा..! गौतमी पाटीलचा VIDEO व्हायरल

Satish Daud-Patil

लावणी डान्सर गौतमी पाटील सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.

Gautami Patil Viral Video | Instagram

गौतमी पाटील पुन्हा एकदा व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. 

Gautami Patil Dance Video | Instagram

गौतमी पाटील सुंदरता आणि फॅशनसाठीही खूप प्रसिद्ध आहेत

Gautami Patil Latest Video | Instagram

आपल्या अदाकारीने आणि नृत्याने गौतमीने तरुणाईला भूरळ घातली आहे.

Gautami Patil Video Viral | Instagram

सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलच्या डान्सची जोरदार चर्चा होत आहे.

Gautami Patil Photos | Instagram

गौतमी पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर बेफान होऊन डान्स करताना दिसून येत आहे.

Gautami Patil Age | Instagram

गौतमीला डीजेच्या गाण्यावर थिरकताना पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

Gautami Patil Dance | Instagram

गौतमी पाटील हिचा आक्षेपार्ह व्हिडिओ काही विकृतांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

Gautami Patil Latest | Instagram

NEXT : ओ भावना भाभी! झुंडमधील सायली बनणार 'परश्या'ची हिरॉईन

Sayali Patil | Instagram