Pooja Hegde: पूजाचं Glamorous फोटोशूट;बेडवरच दिल्या पोझ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेने ग्लॅमरस अदांजातील फोटो शेअर केले आहेत.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

स्टाईल

रेड कलरचा शॉर्ट वनपीस पूजाने परिधान केला आहे.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

लूक

ग्लॉसी मेकअपसह, ओपन हेअर्स पूजाने हे फोटोशूट केलं आहे

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

लाईक्स

पूजाचे फोटो पोस्ट करताच फॅन्स लाईक करत आहे.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

फोटो

पूजा सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

भूमिका

आगमी काळात पूजा चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

Pooja Hegde | Instagram @Pooja Hegde

चित्रपट

किसी का भाई, किसी की जान हा पूजाचा नवा चित्रपट येतो आहे.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

NEXT: Shriya Saran|दिल में हो तुम, आँखों में तुम...!

Shriya Saran | Instagram