Pooja Hegde: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा! पूजा हटके अंदाजात

साम टिव्ही ब्युरो

दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या जबरदस्त फॅशन सेन्समुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

Pooja Hegde | Instagram/ @ hegdepooja

बॉलीवूड सेलिब्रिटी पूजा हेगडेच्या या फोटोजने सोशल मीडियावर कहर केला आहे.

Pooja Hegde | Instagram/ @ hegdepooja

सोशल मीडियावर पूजा तिचे फोटो पोस्ट करत असते.

Pooja Hegde | Instagram/ @ hegdepooja

नुकतचं पूजाने तिच्या नव्या स्टायलिश अंदाजाने धुमाकूळ घातला आहे.

Pooja Hegde | Instagram/ @ hegdepooja

ब्लॅक लूकमध्ये पूजा कमालीची दिसत आहे.

Pooja Hegde | Instagram/ @ hegdepooja

वेगवेगळ्या पोझमध्ये पूजाने तिचं नवं फोटोशूट केलं आहे.

Pooja Hegde | Instagram/ @ hegdepooja

पूजा हेगडे हिने बॉलिवूडमध्ये काम करण्यासोबतच तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे

Pooja Hegde | Instagram/ @ hegdepooja

NEXT:Rinku Rajguru| 'मन बावरलंय' आर्चीला पाहून परश्या नाही चाहते 'सैराट'