Priya Bapat: प्रियाच्या सौंदर्याची हिरवळ दरवळली, फोटो पाहून तरूणाई घायाळ

साम टिव्ही ब्युरो

मराठी मनोरंजनविश्वातला लोकप्रिय चेहरा म्हणजे प्रिया बापट

Priya Bapat | Instagram @priyabapat

सुदंर अभिनेत्री म्हणून प्रिया बापट अभिनेत्री ओळखली जाते.

Priya Bapat | Instagram @priyabapat

प्रियाने मराठीसह हिदींतही तिच्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Priya Bapat | Instagram @priyabapat

सिनेमांमधील प्रियाच्या भूमिका या लक्षवेधी ठरल्या आहेत.

Priya Bapat | Instagram @priyabapat

सोशल मीडियावर प्रिया तिचे फोटो पोस्ट करत असते.

Priya Bapat | Instagram @priyabapat

प्रियाने लेहेंग्यात तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Priya Bapat | Instagram @priyabapat

अभिनेत्रीच्या ब्युटीफूल फोटोंवर तिच्या फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Priya Bapat | Instagram @priyabapat

NEXT:Rashmika Mandanna| कजरा रे कजरा रे तेरे कारे कारे नैना...