Priya Varrier: मालदिवच्या बीचवर प्रियाचा जलवा! बोल्ड फोटोंनी उडवली झोप

Gangappa Pujari

विंक गर्ल...

सोशल मीडिया सेंसेशन प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) हिला आज प्रत्येक जण विंक गर्ल म्हणून ओळखतो.

Priya Varrier | Saamtv

एका व्हिडिओमुळे आली चर्चेत...

एका व्हिडीओमुळे प्रिया एका रात्रीत स्टार झाली.

Priya Varrier | Saamtv

सोशल मीडियावर आली होती चर्चेत...

तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

Priya Varrier | Saamtv

चाहत्यांमध्ये लोकप्रिय...

तेव्हा पासून ते आतापर्यंत प्रिया कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

Priya Varrier | Saamtv

बोल्डनेस क्विन...

आता प्रिया तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करते. प्रिया आता सिनेमांमध्ये देखील दिसते.

Priya Varrier | Saamtv

नवीन फोटोशूट...

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Priya Varrier | Saamtv

मालदीवमध्ये करतेय मजा...

प्रियाचे हे फोटो मालदीव बिचवरील आहेत, ज्यामध्ये तिचा बोल्डनेस पाहायला मिळत आहे.

Priya Varrier | Saamtv

कमेंट्सचा पाऊस...

या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Priya Varrier | Saamtv

NEXT: मलायकाचा प्रिन्सेस लूक! पाहा फोटो...

Malaika Arora | Saamtv