Priya Varrier: क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो! विंक गर्लचा निरागस लूक एकदा पाहाच...

Gangappa Pujari

एका व्हिडीओमुळे प्रिया एका रात्रीत स्टार झाली.

Priya Varrier | Saamtv

तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

Priya Varrier | Saamtv

तेव्हा पासून ते आतापर्यंत प्रिया कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

Priya Varrier | Saamtv

नुकतेच प्रियाने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Priya Varrier | Saamtv

फोटोंमध्ये तिचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

Priya Varrier | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Priya Varrier | Saamtv

प्रिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Priya Varrier | Saamtv

आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Priya Varrier | Saamtv

प्रियाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Priya Varrier | Saamtv

NEXT: धुळ्याच्या सुंदरीचं घायाळ करणारं सौंदर्य! फोटो पाहून पडाल प्रेमात

Mrunal Thakur | Saamtv