Priya Prakash Varrier: डोळ्यांनी इशारे करणाऱ्या प्रिया वारियरच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ

Chandrakant Jagtap

प्रिया प्रकाश वॉरियरने ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूट केले आहे. यात ती खूपच हॉट दिसतेय.

Priya Prakash Varrier | Instagram

फोटोमध्ये प्रिया ब्लॅक कलरच्या हाय स्किट ड्रेसमध्ये दिसत आहे. भिजलेली प्रिया झाडाझुडपांमध्ये उभी आहे.

Priya Prakash Varrier | Instagram

प्रिया प्रकाश वॉरियरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

Priya Prakash Varrier | Instagram

प्रियाच्या या फोटोंना एका तासातच एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Priya Prakash Varrier | Instagram

प्रियाच्या डोळ्यांचा तो खोडकरपणा आणि इशारे आजही लोक विसरले नाहीत.

Priya Prakash Varrier | Instagram

एका व्हिडिओमुळे तिने देशभरातली तरुणांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती.

Priya Prakash Varrier | Instagram

तेव्हा गोंडस दिसणारी शाळकरी मुलगी आता एक ग्लॅमरस अभिनेत्री बनली आहे.

Priya Prakash Varrier | Instagram

प्रिया प्रकाश वारियरचे सुंदर आणि हॉट फोटो सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे

Priya Prakash Varrier | Instagram

प्रिया प्रकाश वारियरचे चाहते या फोटोंवर कमेंट करून तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.

Priya Prakash Varrier | Instagram

Next : दिशाच्या 'हंटर गर्ल' लूकने वाढवली गर्मी, चाहत्यांच्या काळजाचं पाणी पाणी

Disha Patani | Instgram