Priyanka Chopra: अबब! प्रियांका चोप्राच्या छोट्याशा नेकलेसची किंमत माहितेय का? आकडा ऐकाल तर...

Gangappa Pujari

देसी गर्ल...

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra ) हे ग्लिट्झ आणि ग्लॅमरसाठी नवीन नाव नाही.

Priyanka Chopra | Saamtv

नेहमीच असते चर्चेत...

अभिनेत्री तिच्या जबरदस्त व्यक्तीमत्वामुळे अनेकदा चर्चेत असते.

Priyanka Chopra | Saamtv

हॉलिवूडमध्येही अभिनयाची छाप...

बॉलिवूडप्रमाणेच तिने हॉलिवूडमध्येही ठसा उमटवला असून प्रियांका आता ग्लोबल आयकॉन बनली आहे.

Priyanka Chopra | Saamtv

मेट गाला इव्हेंट 2023

सध्या प्रियांकाचा मेट गाला इव्हेंट 2023 चा (Met Gala 2023) लूक चांगलाच व्हायरल होत आहे.

Priyanka Chopra | Saamtv

लूकवर खिळल्या नजरा...

मेट गाला 2023 मध्ये ग्लोबल आयकॉन असणाऱ्या प्रियांकाने 11.6-कॅरेटचा डायमंड नेकलेस घातला होता.

Priyanka Chopra | Saamtv

पतीसोबत लावली हजेरी...

या कार्यक्रमासाठी प्रियांकाने पती निक जोनाससह ट्विनिंग केले होते.

Priyanka Chopra | Saamtv

डायमंडचा नेकलेस...

मात्र तिच्या ड्रेसपेक्षाही सर्वांच्या नजरा तिच्या हिऱ्याच्या नेकलेसवर (Diamond necklace price) खिळल्या होत्या.

Priyanka Chopra | Saamtv

अबब! एवढी किंमत...

प्रियांकाच्या या नेकलेसची किंमत 25 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 204 कोटी रुपये आहे.

Priyanka Chopra | Saamtv

नेकलेसचा लिलाव होणार..

मेट गालानंतर प्रियंका चोप्राच्या 25 मिलियन डॉलर्सच्या बल्गारी नेकलेसचा लिलाव केला जाणार आहे..

Priyanka Chopra | Saamtv

NEXT: मालदिवच्या बिचवर प्रियाचा जलवा! पाहा फोटो...

Priya varrier | Saamtv