Raashii Kanna : बॉडीकॉनसूटमध्ये चाहत्यांच्या हृदयावर थिरकली राशी खन्ना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राशी खन्ना तिच्या फॅशन आणि स्टाईलसाठी ओळखली जाते.

Raashii Kanna | Instagram @raashiikhanna

अभिनेत्रीने सफेद क्नीलेंथ बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.

Raashii Kanna | Instagram @raashiikhanna

राशी खन्ना बॉडीकॉन सूटमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

Raashii Kanna | Instagram @raashiikhanna

अभिनेत्रीने न्यूड मेकअप करून बोल्ड फोटोशूट केले आहे.

Raashii Kanna | Instagram @raashiikhanna

राशी खन्नाने तिचे लेटेस्ट फोटोशूट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

Raashii Kanna | Instagram @raashiikhanna

चित्रपटांसोबतच राशी सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते.

Raashii Kanna | Instagram @raashiikhanna

व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त राशी खन्ना तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे.

Raashii Kanna | Instagram @raashiikhanna

राशी खन्नाने लेटेस्ट फोटो इन्टाग्रामवर टाच आणि मानके उच्च ठेवावे असे कॅप्शन देवून पोस्ट केले आहे.

Raashii Kanna | Instagram @raashiikhanna