Parineeti Raghav Engagement: परिणीती-राघवने उरकला साकरपुडा!

Chandrakant Jagtap

परिणिती-राघवचा राखरपुडा

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आप नेते राघव चड्डा यांची जोडी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती.

Raghav Chadha Parineeti Chopra Engagement | SAAM TV

राघवने शेअर केले फोटो

राघव चड्डा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

Raghav Chadha Parineeti Chopra Engagement | SAAM TV

कपूरथला हाउसमद्ये साखरपुडा

परिणीती आणि राघव यांनी १३ मे रोजी दिल्लीतील कपूरथला हाउस येथे साखरपुडा केला.

Raghav Chadha Parineeti Chopra Engagement | SAAM TV

परिणीतीनेही शेअर केले फोटो

परिणीतीनेही तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून गोड फोटोही शेअर केले आहेत.

Raghav Chadha Parineeti Chopra Engagement | SAAM TV

अप्रतिम जोडी

या फोटोंमध्ये दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे, दोघेही या सोहळ्यात खूप छान दिसत होते.

Raghav Chadha Parineeti Chopra Engagement | SAAM TV

NEXT: 'काळजी घे..., कडक उन्हात फिरू नकोस'

Gautami Patil Dancer | Instagram/@official_gautami941__