Rajeshwari Kharat: सिंपल वेणीमध्ये शालू किती देखणी दिसते ना!

Ruchika Jadhav

राजेश्वरी

राजेश्वरी नेहमीच सिंपल लूकमध्ये राहते.

Rajeshwari Kharat | Instagram

सुंदर

साध्या रुपातही ती कमालीची सुंदर दिसते.

Rajeshwari Kharat | Instagram

फ्रँड्री

फ्रँड्री या चित्रपटातील अभिनयाने ती घराघरात पोहचली.

Rajeshwari Kharat | Instagram

स्माईल

तिच्या एका स्माइलवर चाहते दिवाने होतात.

Rajeshwari Kharat | Instagram

प्रसिद्धी

राजेश्वरीने मनोरंजन विश्वात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

चाहता वर्ग

तिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

वेस्टर्न आउटफीट

वेस्टर्न आउटफीटमध्येही राजेश्वरी फार क्युट दिसते.

Rajeshwari Kharat | Instagram

हिरव्या रंगाच्या या ड्रेसमध्ये

हिरव्या रंगाच्या या ड्रेसमध्ये तिने बरेच फोटो पोस्ट केलेत.

Rajeshwari Kharat | Instagram

Whale Fish vomit: व्हेल माश्याची उलटी सोन्याहून महाग का आहे?

Whale Fish vomit | Saam TV