Rakul Preet Singh: प्रॉपर पटोला! पंजाबी कुडी रकुल प्रीत सिंगचा हटके स्वँग

साम टिव्ही ब्युरो

साऊथ अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

मॉडेल, बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंह तिच्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असते.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

नुकताच रकुलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

या फोटोमध्ये रकुलने थ्री पीस परिधान केला आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये रकुलने तिचा क्लासी लूक केला आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

ग्लॉसी मेकअपसह रकुलने हटके स्टाईलमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

सोशल मीडियावर रकुलच्या फॅशन स्टाईलचा मोठा चाहतावर्ग आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet