Rashami Desai : निगाहें मिलाने को जी चाहता है...; रश्मिच्या हॉटनेसवर चाहते पिघळले

Ruchika Jadhav

रश्मिचं पांढऱ्या टॉपमधलं फोटोशूट.

Rashami Desai | Instagram

रश्मिने या आऊटफीटमध्ये वेगवेगळ्या पोज देत फोटोशूट केलं आहे.

Rashami Desai | Instagram

रश्मि नेहमीच स्टायलीश राहणं पसंत करते.

Rashami Desai | Instagram

उतरण या हिंदी मालिकेतून रश्मि प्रकाशझोतात आली.

Rashami Desai | Instagram

मालिका विश्वात तिनं मोठं नाव कमावलं आहे.

Rashami Desai | Instagram

रश्मिने तंदूर आणि रात्री के यात्री या सीरिजमध्येही उत्तम अभिनय केला आहे.

Rashami Desai | Instagram

बॉलिवूडच्या दबंग या चित्रपटातही रश्मिची छोटी झलक पाहायला मिळाली होती.

Rashami Desai | Instagram

१३ फ्रेब्रुवारीला रश्मि तिचा वाढदिवस साजरा करत असते.

Rashami Desai | Instagram
Alia Bhatt | Instagram