या राशिच्या व्यक्तींना जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल,पाहा तुमचा कसा असेल आजचा दिवस

साम वृत्तसंथा

मेष : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Mesh Daily Horoscope | Saam Tv

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Vrushabh, Daily Horoscope | Saam Tv

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Mithun, Daily Horoscope | Saam Tv

कर्क : काही कामे धाडसाने पार पाडाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Kark, Daily Horoscope | Saam Tv

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामाचा ताण जाणवेल.

Sinh, Daily Horoscope | Saam Tv

कन्या : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सुसंवाद साधाल.

Kanya, Daily Horoscope | Saam Tv

तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Tul, Daily Horoscope | Saam Tv

वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Vruschik, Daily Horoscope | Saam Tv

धनू : महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.मकर : नवीन हितसंबंध निर्माण होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Dhanu, Daily Horoscope | Saam TV

मकर : नवीन हितसंबंध निर्माण होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Makar, Daily Horoscope | Saam Tv

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

Kunbh, Daily Horoscope | Saam Tv

मीन : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

Min, Daily Horoscope | Saam Tv
Webstory Last Photo | Saam Tv