Rashi Khanna: एथनिक लूकमध्ये राशीचा ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून चाहते घायाळ

साम टिव्ही ब्युरो

राशी खन्नाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या राशीच्या नवीन फोटोनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

राशीने गुलाबी नेटची साडी परिधान केली आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

मेकअप, हेअरस्टाईल आणि मॅंचिग नेकपीससह राशीने तिचं सौंदर्य फुलवलं आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

राशीच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

या लूकमध्ये राशीने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

राशीच्या एथनिक लूकला चाहत्यांनी पंसती दिली आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

तासाभरातंच हजारो लाईक्स आणि कमेंट्स राशीच्या फोटोंवर येत आहेत.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna