Rashmika Mandanna : गुलाबी आखें जो तेरी देखी...; रश्मिकाच्या किलर लूकची चाहत्यांना नशा

Ruchika Jadhav

रश्मिकाच्या क्यूट स्माईलवर आजही तरुणाई घायाळ होते.

Rashmika Mandanna | Instagram

तिने नुकतेच गुलाबी रंगाच्या आऊटफीटमधील फोटो शेअर केलेत.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिका दाक्षिणात्य चित्रपटांमधून प्रसिद्ध झाली.

Rashmika Mandanna | Instagram

ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिका वेस्टर्न आणि ट्रेडीश्नल अशा दोन्ही लूकमध्ये सुंदर दिसते.

Rashmika Mandanna | Instagram

अभिनेत्रीचं निखळ हसू.

Rashmika Mandanna | Instagram

पुष्पा या चित्रपटातून तिने यशाचं मोठं शिखर गाठलं.

Rashmika Mandanna | Instagram

या चित्रपटानंतर तिला श्रीवल्ली म्हणून ओळखू लागले.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिकाचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

Rashmika Mandanna | Instagram
Priyanka | Instagram