Raveena Tandon: रविनाचा ग्लॅमरस अवतार पाहून फॅन्स म्हणाले, रूप तेरा.....

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री रवीना टंडन ही बॉलीवूड मधील सुंदर अभिनेत्री पैकी एकी आहे.

Raveena Tandon | Saam Tv

अभिनयाबरोबरच फॅशन स्टाईलने रविना चाहत्यांची मनं जिंकते.

Raveena Tandon | Saam Tv

सोशल मीडियावर रविना तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते

Raveena Tandon | Saam Tv

हल्लीच रविनाने तिचा हटके लूक फ्लॉन्ट केला आहे.

Raveena Tandon | Saam Tv

व्हाईट आऊटफिटमध्ये रविना ग्लॅमरस दिसत आहे.

Raveena Tandon | Saam Tv

रविनाच्या फॅशनसेन्सचा खास चाहतावर्ग आहे.

Raveena Tandon | Saam Tv

सोशल मीडियावर रविना सक्रिय असते. तिचे फोटो तूफान व्हायरल होत असतात.

Raveena Tandon | Saam Tv