Reshma Shinde: गालावर खळी डोळ्यांत धुंदी...; रेश्माच्या सोजवळ सौंदर्यावर चाहते फिदा

Ruchika Jadhav

रेश्माने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Reshma Shinde | Reshma Shinde Instagram

रंग माझा वेगळा या मालिकेने तिला एक नवी ओळख मिळवून दिली.

Reshma Shinde | Reshma Shinde Instagram

तिच्या सौंदर्यावर सर्वच चाहते फीदा होतात.

Reshma Shinde | Reshma Shinde Instagram

रेश्माला पारंपारीक लूक खूप शोभून दिलतात.

Reshma Shinde | Reshma Shinde Instagram

नुकतेच तिने एका काळ्या रंगाच्या ड्रेसवर फोटोशूट केले आहे.

Reshma Shinde | Reshma Shinde Instagram

बन्नो की सहेली रेशम की डोरी... असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

Reshma Shinde | Reshma Shinde Instagram

रंग माझा वेगळा या मालिकेने रेश्माच्या प्रसिद्धिमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

Reshma Shinde | Reshma Shinde Instagram

लालबागची राणी, देवा एक अतरंगी अशा काही चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.

Reshma Shinde | Reshma Shinde Instagram
Aishwarya Rai Bachchan | Aishwarya Rai Bachchan Instagram