विशाल गांगुर्डे
सई ताम्हणकरचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
सईने मनोरंजनसृष्टीत स्व:तची मोठी ओळख निर्माण केली आहे.
सई नेहमी चर्चेत असते.
सईने २०१३ साली अमेय गोसावीसोबत लग्न केलं होतं.
सईने २०१५ साली अमेयला घटस्फोट दिला आहे.
एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर एकमेकांना ओरबाडून जगण्यात काहीच अर्थ नाही,असं मत एका कार्यक्रमात घटस्फोटावर व्यक्त केलं होतं.
सई मूळची सांगलीची आहे.
सई सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.