Suhana khan: शाहरुखच्या लेकीचा साडीतला साज! सुहानाचा दिवाना करणारा लूक पाहाच...

Gangappa Pujari

शाहरुखची लेक..

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची लेक सुहाना खानने बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवली आहे.

Suhana Khan | Saamtv

पोस्टची होते चर्चा...

सुहाना तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Suhana Khan | Saamtv

सोशल मीडियावर सक्रिय...

ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Suhana Khan | Saamtv

फोटोंची होते चर्चा...

सुहाना तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Suhana Khan | Saamtv

गोल्डन साडीतले फोटो..

अलिकडेच सुहानाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Suhana Khan | Saamtv

मनमोहक लूक...

फोटोंमध्ये सुहानाचा गोल्डन साडीमध्ये मनमोहक लूक पाहायला मिळत आहे.

Suhana Khan | Saamtv

चाहत्यांना घातली भुरळ..

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Suhana Khan | Saamtv

आयपीएल २०२३...

सुहाना सध्या आयपीएलच्या मैदानावरही हजेरी लावताना दिसत आहे.

Suhana Khan | Saamtv

NEXT: 'मिर्झापूर'च्या स्विटीचा क्यूट लूक! पाहा फोटो...

Shriya Pilgaonkar | Saamtv