Anushri Mane : 'मी स्ट्रॉबेरी असतो तर...'; इन्स्टाग्राम सेन्सेशन अनुश्रीच्या क्युट फोटोवर चाहत्याची अफलातून कमेंट

साम टिव्ही ब्युरो

अनुश्री मानेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्री माने टीकटॉक स्टार होती.

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्री इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय झाली आहे.

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्रीच्या फोटोवर 'मी स्ट्रॉबेरी असतो तर...' अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्रीच्या फोटोची इन्टाग्रामवर भरपूर चर्चा असते.

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्रीचे टोपण नाव अनु आहे.

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्री वाईमध्ये आनंद लुटताना दिसली.

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्रीच्या अभिनयाची झलक नुकतीच शाळा वेब सीरीजमध्ये दिसली.

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane

Next : साक्षीने दिली गौतमीला तोड

Sakshi Gaikwad | Instagram/@official_sakshi941