International Men's Day: शशांक केतकर ते सुयश टिळक; 'हे' आहेत मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेते

साम टिव्ही ब्युरो

मराठी टेलिव्हिजनवर प्रतिभावान कलाकारांची कमतरता नाही.

International Men's Day | Saam Tv

आपल्या निळ्या डोळ्यांनी लाखो मुलींना घायाळ करणारा आघाडीचा अभिनेता म्हणजे यशोमन आपटे.

International Men's Day | Saam Tv

यशोमन आपटे पहिल्याच त्याच्या 'फुलपाखरू' या मालिकेतील अभिनयाने अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे.

International Men's Day | Saam Tv

क्युट स्माईल आणि भन्नाट अभिनयाची सांगड असलेल्या ऋषी सक्सेनाने काहे दिया परदेस या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केले आहे.

International Men's Day | Saam Tv

तुझ्यात जीव रंगाला या मालिकेतून घराघरात ओळखला जाणारा राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी.

International Men's Day | Saam Tv

सध्या हार्दिक तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत काम करत आहे.

International Men's Day | Saam Tv

होणार सून मी या घरची या मालिकेतील सर्वांचा लाडका श्री अर्थात शशांक केतकर सर्वानाच माहीत आहे.

International Men's Day | Saam Tv

आदर्श नवरा अभिजीत खांडेकर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

International Men's Day | Saam Tv

सुयश टिळक मनोरंजन विश्वातील आघाडीचा अभिनेता आहे

International Men's Day | Saam Tv