Shilpa Shetty: शिल्पाच्या सौंदर्याची मोहिनी अद्यापही नव्वदितलीच, पाहा हे खास फोटो

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडची ब्युटी क्विन शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे ट्रेडिंगमध्ये आहे.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

इंडस्ट्रीपासून ते चाहत्यांपर्यंत शिल्पा केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर, ‘फिटनेस क्वीन’ म्हणूनही ओळखली जाते.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

सोशल मीडियावर शिल्पा कमालीची सक्रिय असते.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

सोशल मीडियावर शिल्पा तिच्या हटके फॅशन स्टाईलचे फोटो पोस्ट करत असते.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

शिल्पाचा स्टायलिश अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

सोशल मीडियावर शिल्पाच्या हटके स्टाईलचा विशेष चाहता वर्ग आहे.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty