Shivangi Joshi: प्रीतीचं झुळझुळ पाणी... शिवांगीचं मखमली सौंदर्य!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री शिवांगी जोशी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Shivangi Joshi | Instagram

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिवांगी जोशी सध्या चर्चेत आहे.

Shivangi Joshi | Instagram

सौंदर्य

अभिनयासह शिवांगीने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.

Shivangi Joshi | Instagram

मालिकेतील लक्षवेधी चेहरा...

शिवांगी जोशीने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Shivangi Joshi | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर शिवांगी कमालीची सक्रिय असते.

Shivangi Joshi | Instagram

निखळ हास्य

फोटोतील शिवांगीच्या निखळ हास्य पाहून चाहते तिच्या प्रेमात दंग होत आहेत.

Shivangi Joshi | Instagram

नवीन फोटोशूट

शिवांगीने हटके पोजमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

Shivangi Joshi | Instagram

NEXT: अशी बायको हवी! मुलांच्या काय असतात अपेक्षा?

Dream Wife | Saam Tv