विशाल गांगुर्डे
'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे साऱ्यांनाच ठाऊक आहे.
श्रेया टिव्ही इंडस्ट्रीत लाफ्टर क्वीन म्हणून ओळखली जाते.
श्रेयाने तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकते.
सोशल मीडियावरही श्रेया तिच्या मनमोहक रूपाने चाहत्यांना घायाळ करते.
नुकतेच श्रेयाने नुकताच एक फोटो इन्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतो.
श्रेया बुगडेचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
सोशल मीडियावर श्रेयाचे फोटो व्हायरल होत आहेत .