Shreya Ghoshal: 'आवाजासारखंच तुझं रुपही गोड'

Satish Daud-Patil

मराठी चित्रपटसृष्टी

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सिनेमांमध्ये एक सुंदर आवाज लाभला आहे.

Shreya Ghoshal | Instagram/@shreyaghoshal

मधूर आणि गोड आवाज

यातील एक मधूर आणि गोड आवाज प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांचा आहे.

Shreya Ghoshal | Instagram/@shreyaghoshal

मराठी गाणी

मागच्या अनेक वर्षांपासून श्रेया घोषालनं अनेक मराठी गाणी गायली आहेत.

Shreya Ghoshal | Instagram/@shreyaghoshal

श्रेया घोषालची गाणी

श्रेयाची गाणी म्हणजे हिट होणारच हे जणू समीकरणच झालं आहे.

Shreya Ghoshal | Instagram/@shreyaghoshal

चंद्रा लावणी गाणं

मागील वर्षी श्रेया घोषलने गायलेल्या चंद्रा या गाण्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं.

Shreya Ghoshal | Instagram/@shreyaghoshal

श्रेया घोषाल

त्यामुळे श्रेया घोषालची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू असते.

Shreya Ghoshal | Instagram/@shreyaghoshal

आवाजाप्रमाणेच सुंदर

श्रेया घोषाल आपल्या आवाजाप्रमाणेच सुंदरतेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

Shreya Ghoshal | Instagram/@shreyaghoshal

नवीन फोटो शेअर

नुकतेच श्रेया घोषालने सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर केले आहे.

Shreya Ghoshal | Instagram/@shreyaghoshal

चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया

श्रेया घोषालच्या या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहे.

Shreya Ghoshal | Instagram/@shreyaghoshal

आवाजासारखंच तुझं रुपही गोड

एका चाहत्याने श्रेया घोषालच्या फोटोंवर आवाजासारखंच तुझं रुपही गोड अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Shreya Ghoshal | Instagram/@shreyaghoshal

NEXT: 'जब्या उगाच काळी चिमणी शोधत नव्हता'

Rajeshwari Kharat | Instagram