Skin Care Tips: सुंदर दिसण्यासाठी झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय

Priya More

त्वचेची काळजी घ्या

सुंदर दिसण्यासाठी त्वचेची योग्यपद्धतीने काळजी घेणं खूपच गरजेचे असते. असे केल्यामुळे तुमची त्वचा हेल्दी आणि सॉफ्ट राहते.

Soft Skin | Social Media

चेहरा स्वच्छ धुवा

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. दिवसभर धूळ आणि घाण त्वचेवर साचून राहते. त्यामुळे चेहरा धुवावा.

Clean Face | Social Media

मेकअप काढून टाका

चेहऱ्यावर मेकअप लावला असेल तर झोपण्यापूर्वी तो पूर्णपणे काढून टाकावा. यामुळे चेहऱ्यावरील केमिकल पूर्णपणे स्वच्छ होतील.

Remove Makeup | Social Media

दुधाचा वापर करा

चेहरा स्वच्छ करण्यासाठी दुधाचा वापर करा. यामुळे चेहऱ्यावरील घाण तर स्वच्छ होईलच शिवाय त्वचा नैसर्गिकरीत्या मॉइश्चरायझ होईल.

Milk For Skine | Social Media

असा करा चेहरा साफ

यासाठी कापसाचे गोळे दुधात भिजवा आणि त्याच्याने संपूर्ण चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचा मऊ आणि स्वच्छ होईल.

Glowing Skin | Social Media

ओट्सचा करा वापर

त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ओट्सचा देखील वापर करू शकता. हा एक उत्तम पर्याय मानला जातो.

Oats For Skin | Social Media

मसाज करा

ओट्समध्ये दूध किंवा खोबरेल तेल मिक्स करुन त्वचेला हलक्या हातांनी मसाज करा आणि चेहरा स्वच्छ धुवा.

Coconut Oil For Skin | Social Media

मॉइश्चरायझर लावा

रात्री झोपताना त्वचेला मॉइश्चरायझ करा. मॉइश्चरायझर घेऊन चेहऱ्याला हलक्या हातांनी लावा. यामुळे त्वचा कोरडी होण्याची समस्या दूर होईल.

Apply moisturizer | Social Media

चेहऱ्यावर येईल चमक

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याची मसाज करा.

Face Massage | Social Media

रक्ताभिसरण वाढते

चेहऱ्याची मसाज करण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करा आणि नंतर चेहरा धुवा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि त्वचेवर चमक येते.

Aloe vera gel for skine | Social Media

NEXT: Health Tips: या लोकांनी डाळिंबाचे सेवन करणं टाळा, नाहीतर...

Pomegranate | Social Media