Smita And Pushkar: चर्चा तर होणारच! सईला सोडून पुष्करच स्मितासोबत रोमॅंटिक फोटोशूट

साम टिव्ही ब्युरो

स्मिता गोंदकर आणि पुष्कर जोग ही जोडी आपल्या सर्वांनाच माहित आहे.

Smita And Pushkar Photos | Saam Tv

बिगबॉसच्या घरात रंगतदार रंगलेली ही जोडी आता पुन्हा चांगलीच चर्चेत आली आहे.

Smita And Pushkar Photos | Saam Tv

हल्लीच स्मिता गोंदकर आणि पुष्करने रोमॅंटिक फोटोशूट केलं आहे.

Smita And Pushkar Photos | Saam Tv

वेगवेगळ्या पोझमधलं स्मिता आणि पुष्करच फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Smita And Pushkar Photos | Saam Tv

या फोटोमध्ये स्मिताने डिझायनर गाऊन तर पुष्करने व्हाईट सूट परिधान केला आहे.

Smita And Pushkar Photos | Saam Tv

सोशल मीडियावर चाहत्यांनाही स्मिता आणि पुष्करचं नवं फोटोशूट आवडंल आहे.

Smita And Pushkar Photos | Saam Tv