Sneha Ullal B'Day: ऐश्वर्याची कॉपी असलेल्या स्नेहाने मजबुरीने सोडलं होतं बॉलिवूड, कारण ऐकून बसेल धक्का

साम टिव्ही ब्युरो

ऐश्वर्या राय सारखी दिसणारी अभिनेत्री स्नेहा उल्लालचा आज 36 वा वाढदिवस आहे.

Sneha Ullal | Instagram @snehaullal

सलमान खानच्या लकी सिनेमातून पदार्पण करणारी स्नेहा 2015 मध्ये 'बेजुबां इश्क'मध्ये दिसली होती.

Sneha Ullal | Instagram @snehaullal

पण त्यानंतर ती जवळपास 6 वर्षे गायब झाली होती.

Sneha Ullal | Instagram @snehaullal

स्नेहाने 'आर्यन', 'जाने भी दो यारों' आणि 'क्लिक' सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.

Sneha Ullal | Instagram @snehaullal

स्नेहाने साऊथच्या चित्रपटांमध्येही हात आजमावला आहे पण तिला इथेही यश मिळू शकले नाही.

Sneha Ullal | Instagram @snehaullal

एका मुलाखतीत स्नेहाने सांगितले की तिला ऑक्टोइम्यून डिसऑर्डर नावाचा आजार होता.

Sneha Ullal | Instagram @snehaullal

त्यामुळे तिला चार वर्ष नीट उभंही राहता येत नव्हतं. हा रक्ताशी संबंधित आजार आहे.

Sneha Ullal | Instagram @snehaullal

स्नेहा आता पूर्णपणे बरी झाली असून 2022 मध्ये 'लव्ह यू डेमोक्रसी' या चित्रपटाद्वारे अभिनेत्री पुन्हा एकदा चित्रपटाच्या पडद्यावर परतली.

Sneha Ullal | Instagram @snehaullal