Sonakshi Sinha: जबरदस्त... दंबग गर्ल सोनाक्षीचा एथनिक लूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची दंबग गर्ल सोनाक्षी सिन्हा सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Sonakshi Sinha | Saam Tv

नुकतचं सोनाक्षीने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha | Saam Tv

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाक्षीने तिचं सौदर्यं फुलवलं आहे.

Sonakshi Sinha | Saam Tv

न्यूड मेकअपसह सोनाक्षीने मॅंचिग ज्वेलरी कॅरी केली आहे.

Sonakshi Sinha | Saam Tv

सोशल मीडियावर सोनाक्षीच्या चाहत्यांना नवीन लूक आवडला आहे.

Sonakshi Sinha | Saam Tv

हटके स्टाईलमध्ये सोनाक्षीने वेगवेगळ्या पोझमध्ये अप्रतिम फोटोशूट केल आहे.

Sonakshi Sinha | Saam Tv

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा Double xl या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sonakshi Sinha | Saam Tv