Sonalee- Kunal: हॅप्पी व्हॅलेंटाईन डे...!

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर लोकप्रिय जोडी आहे.

Sonalee- Kunal Photos | Instagram

नुकतचं सोनालीने तिचे फोटो शेअर केले आहेत.

Sonalee- Kunal Photos | Instagram

व्हॅलेटाईन डे निमित्त सोनालीने पतीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

Sonalee- Kunal Photos | Instagram

डान्स करतानाचे सोनालीचे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.

Sonalee- Kunal Photos | Instagram

सोनालीने व्हाईट गाऊन आणि कुणाल ब्लॅक कोट परिधान केला आहे.

Sonalee- Kunal Photos | Instagram

सोनाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Sonalee- Kunal Photos | Instagram

फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून सोनाली तिच्या विषयीच्या अपडेट देत असते.

Sonalee- Kunal Photos | Instagram

NEXT:Prathamesh Girlfriend| खऱ्या आयुष्यातली दगडूची प्राजू एखाद्या राणीपेक्षा कमी नाही