Sonalee Kulkarni : मराठी इंडस्ट्रीची अप्सरा राजस्थानच्या सफारीवर; शेअर केले खास फोटो

Vishal Gangurde

लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांवर भुरळ पाडते.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

सोनाली नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

सोनालीच्या फोटो आणि व्हिडिओंना चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

सोनाली तिच्या नृत्यकलेसाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

सोनाली चक्क राजस्थानमधील वाळवंटात पोहोचली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

सोनाली राजस्थानमधील जैसलमेर येथे गेली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

सोनालीने अनेक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

Next : साक्षी गायकवाडने दिली गौतमी पाटीलला तोड

Sakshi Gaikwad | Instagram/@official_sakshi941