Sonali Kulkarni Photoshoot : सोनाली कुलकर्णीचा शिवजयंतीचा लूक चर्चेत, भगव्या साडीत खुललं सौंदर्य

Chandrakant Jagtap

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा शिवजयंती लूक चांगलाच चर्चेत आहे.

Sonali Kulkarni Photoshoot | Instagram

भगवी साडी आणि फेटा घातलेली सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.

Sonali Kulkarni Photoshoot | Instagram

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोनालीने या लूकमध्ये फोटो शेअर केले आहे.

Sonali Kulkarni Photoshoot | Instagram

सोनालीच्या या मराठमोळ्या लूकला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय.

Sonali Kulkarni Photoshoot | Instagram

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sonali Kulkarni Photoshoot | Instagram

मराठीतील अतिशय सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री अशी सोनालीची ओळख आहे.

Sonali Kulkarni Photoshoot | Instagram

सोनालीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकरल्या आहेत.

Sonali Kulkarni Photoshoot | Instagram

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sonali Kulkarni Photoshoot | Instagram

सोनालीने तिच्या इंस्टाग्रामवर अनेकदा बोल्ड फोटोज देखील शेअर केले आहेत.

Sonali Kulkarni Photoshoot | Instagram

NEXT : पाटलांच्या आर्चीचा मराठमोळा सौंदर्य पाहून जिव तोळा तोळा...

Rinku Rajguru | Instagram/@iamrinkurajguru