मंदिरात देवाच्या मूर्तीसमोर कासव का असतो? माहितीये का

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कासव हे श्रीविष्णूला शरण आले होते.त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असतो.

Tortoise in Temple | Saam Tv

कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे.

Tortoise in Temple | Saam Tv

श्रीविष्णूं कुंडलिनी जागृत होण्यासाठी विष्णूंनी कासवाला आपल्या मंदिरात प्रवेशद्वारात स्थान दिले आहे.

Tortoise in Temple | Saam Tv

कासवाला त्याच्या सत्वगुणामुळे ईश्वरी वरदान प्राप्त झाले आहे.

Tortoise in Temple | Saam Tv

यामुळे कासवाची मान खाली असते म्हणूनच कासवाचे लक्ष हे देवतेच्या चरणांकडे असते.

Tortoise in Temple | Saam Tv

प्रथम कासवाला नमस्कार करून देवाला नमस्कार करण्याची पद्धत आहे.

Tortoise in Temple | Saam Tv

कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावर देवतेचे दर्शन होते असे मानले जाते.

Tortoise in Temple | Saam Tv

NEXT: पुरूषांच्या कमरेला करदोरा का बांधतात?

Tips | Saam Tv