Fruits Benefits : 'या' आंबट-गोड फळाचे हृदयाला आहेत असंख्य फायदे !

कोमल दामुद्रे

चवीला आंबट आणि गोड असं चविष्ट फळ स्टार फ्रूट म्हणजेच करंबेळ किंवा कॅरंबोला आहे.

Star Fruits Benefits | Canva

त्वचेपासून केसांपर्यंतचे अनेक आजारांवर हे फळ नियमित खाल्ल्यास फायदा होतो.

Skin Health | Canva

स्टार फ्रूट केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. ह्यामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन बी आढळतं. हे दोन्ही गुणधर्म केसांच्या वाढीसाठी चांगले आहेत

Hair | Canva

हिवाळ्यात बद्धकोष्ठतेची तक्रार वाढते. अन्न नीट पचत नाही. त्यामुळे या ऋतूत पोटाशी संबंधित अनेक विकार होतात.

Stomach Pain | Canva

मूळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनी किंवा उन्हाळ्यात उलट्या, जुलाब असे त्रासही होऊ लागल्यास या सर्व समस्यांवर स्टार फ्रूट फायदेशीर ठरु शकते.

Piles | Canva

स्टार फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात. हे अँटिऑक्सिडंट्स अस्थमा इत्यादी श्वसनाच्या समस्यांवर मदत करतात.

Breathing Problem | Canva

स्टार फ्रूटमध्ये इतके पोषक घटक असतात की ते तापासारख्या आजारांनाही दूर ठेवतं. त्यामुळे सोबतच शरीरात येणारा अशक्तपणा दूर होतो.

Fever | Canva

त्वचेचे रोग जसे की एक्जिमा, काटेरी उष्णता, पुरळ, दाद, खाज, सुरकुत्या इत्यादी हे फळ खाऊन बरे होतात. स्टार फ्रुटमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात जे त्वचेला या समस्यांपासून दूर ठेवतात.

Skin Care | Canva

वाढत्या वयाबरोबर हाडांचे आजारही वाढतात. या आजारांपासून संरक्षण करण्यासाठीही हे फळ फायदेशीर आहे. यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि झिंकसारखे पोषक घटक असतात, जे हाडं निरोगी ठेवतात.

Bone Health | Canva