Ruchika Jadhav
सनीने नुकतेच तिचे रेड वेलवेट ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत.
या फोटोंमध्ये सनी कमालीची सुंदर दिसत आहे.
सनीने या ड्रेसवर वेगवेगळ्या पोज दिल्यात.
परफ्रेक्ट लूकसाठी सनीने हिऱ्याचा कडा घातला आहे.
बॉलिवूडमध्ये सनीने आपल्या अभिनयाने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.
ती नेहमीच सोशल मीडियावर अतरंगी अंदाजात पाहायला मिळते.
लवकरच अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
सध्या सनी आपल्या फॅमिलीसह सुट्ट्या एन्जॉय करत आहे.