Swanandi Tikekar: स्वानंदी कायमच असते तू आनंदी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वानंदी टिकेकर सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात आहे.

Swanandi Tikekar | Instagram

स्वांनदीचे फोटो म्हणजे गुलाबाची कळी जशी उमलते तसं ते हास्य खुलतं

Swanandi Tikekar | Instagram

जांभळ्या साडीत स्वानंदीने तिचं सौंदर्याची मोहिनी घातली आहे.

Swanandi Tikekar | Instagram

स्वानंदीने एका वेडिंग फंक्शनसाठी हा खास लूक केल्याचे म्हटलं आहे.

Swanandi Tikekar | Instagram

स्वानंदीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहे.

Swanandi Tikekar | Instagram

दिल- दोस्ती- दुनियादारी या मालिकेतून स्वानंदीने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले आहे.

Swanandi Tikekar | Instagram

स्वानंदी तिच्या फोटोशूटमुळेही फॅन्सची मने जिंकते आहे.

Swanandi Tikekar | Instagram

NEXT:Khushi Kapoor Latest Photo: उंची माडांची जवळून मापवा.... खुशी कपूरचे फोटो व्हायरल