Tamannaah Bhatia: गर्ल इन ब्ल्यू! ऐन थंडीत तमन्नाचा हॉट लूक वाढवतोय तापमान

Pooja Dange

तमन्ना दाक्षिणात्य सुपरस्टार आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

तमन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

तिच्या लूकने अनेकांना घयाळ करत असते.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

नुकतेच तमन्नाने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

या फोटोमध्ये तमन्ना ब्ल्यू कटआऊट ड्रेस परिधान केला आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

या फोटोतील तमन्नाच्या बोल्डनेसने चाहते भारावून गेले आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

तमन्ना सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

नुकतेच विजय वर्मा आणि तमन्ना मुंबईतील एका इव्हेंटमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

NEXT: Priyanka Diwate|'मासोळीवाणी तुझी गं ज्वानी',प्रियांकाच्या जाळ्यात तरूणाई घायाळ

Priyanka Diwate | Instagram