Hina Khan : प्रत्येक साडीत दडलयं सुंदर रहस्य, हिना खानच्या अदेने चाहाते घायाळ!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लेटेस्ट फोटोशूटमध्ये हिनाने पिंक कलरची साडी नेसली आहे.

Hina Khan | Instagram @realhinakhan

गुलाबी रंगाच्या साडीवर पांढऱ्या धाग्याचे भरतकाम करण्यात आले असून, त्या साडीचे सौंदर्य आणखी वाढले आहे.

Hina Khan | Instagram @realhinakhan

वेगळ्या स्टाइलच्या साडीसोबत हिनाने याच फॅब्रिकमध्ये जॅकेटही घेतले आहे.

Hina Khan | Instagram @realhinakhan

हिनाने फुल बाहीचे जॅकेटसोबत स्ट्रिप ब्लाउज कॅरी केला आहे. जॅकेटवर कट एम्ब्रॉयडरी आहे ज्यामुळे तिचा लूक अधिक वेगळा दिसत आहे.

Hina Khan | Instagram @realhinakhan

हिनाने साडीच्या लुकसोबत न्यूड मेकअप केला आहे.

Hina Khan | Instagram @realhinakhan

फुल स्लीव्ह जॅकेट असलेल्या या भारतीय पोशाखात तिने हातात काहीही घातलेले नाही.

Hina Khan | Instagram @realhinakhan

हिना खानला साडी नेसायला आवडते आणि ती अनेकदा तिच्या मनमोहक अदेने चाहत्यांना घायाळ करते.

Hina Khan | Instagram @realhinakhan