Tina Datta: कितीदा नव्याने तुला आठवावे; डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

Ruchika Jadhav

चर्चेत

टीना दत्ता आपल्या आभिनयामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत असते.

Tina Datta | Instagram

स्टायलीश

तिला नेहमीच स्टायलीश रहायला फार आवडते.

Tina Datta | Instagram

चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Tina Datta | Instagram

भन्नाट कलेक्शन

अभिनेत्रीकडे ड्रेसचं भन्नाट कलेक्शन आहे.

Tina Datta | Instagram

फॅशन

अनेक तरुणी तिच्या फॅशन आयडीया फॉलो करत असतात.

Tina Datta | Instagram

हिंदी मालिका

टीनाने हिंदी मालिका विश्वात देखील मोठं नाव कमवलं आहे.

Tina Datta | Instagram

सफेद रंगाची पॅन्ट

या फोटोत अभिनेत्रीने सुंदर सफेद रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.

Tina Datta | Instagram

सोशल मीडिया

टीनाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Tina Datta | Instagram

Anupriya Goenka: स्वर्ग हा नवा वाटतो हवा...

Anupriya Goenka | Instagram