Gayatri Datar: गायत्रीचं सौंदर्य पाहून म्हणाल; गुलाबाची कळी गाली उमलली...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

टेलिव्हिजन क्षेत्रातला हसरा चेहरा म्हणून गायत्री दातारला ओळखले जाते.

Gayatri Datar | Instagram

मालिका

छोट्या पडद्यावरील 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार.


Gayatri Datar | Instagram

मनोरंजन

मालिकेतील गायत्रीच्या भूमिकेने प्रेक्षकांच् मनोरंजन केले आहे.

Gayatri Datar | Instagram

चर्चेत

सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असलेली गायत्री नेहमीच काही ना काही कारणांसाठी चर्चेत असते.

Gayatri Datar | Instagram

आकर्षित

गायत्रीने सध्या फोटोशूटमुळे  सोशल मिडियावर लक्ष वेधून घेते आहे.

Gayatri Datar | Instagram

अप्रतिम लूक

हटके अंदाजातली गायत्री या नव्या लूकमध्ये अप्रतिम दिसते आहे.

Gayatri Datar | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर गायत्रीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Gayatri Datar | Instagram

NEXT: Nikki Tamboli Latest Photos| सारा जमाना निक्की का दिवाना