Rajeshwari Kharat: 'खरचं काळ्या चिमणीची राख घावाय पाहिजे लका'

सतीश दौड-पाटील

दिग्दर्शक नागराज मंजुळे

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘फँड्री’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

‘फँड्री’ चित्रपट

‘फँड्री’ चित्रपटातून ग्रामीण महाराष्ट्राचं समाजवास्तव त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडलं होतं.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

जब्या आणि शालू

फँड्री चित्रपटातील जब्या आणि शालूच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

अभिनेत्री राजेश्वरी खरात

या चित्रपटातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

नवनवीन फोटो शेअर

राजेश्वरी खरात नेहमीच आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरी खरात फोटो

नुकतेच राजेश्वरीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

तुफान प्रतिक्रिया

या फोटोंमध्ये राजेश्वरी खूपच सुंदर दिवस आहेत. चाहते तिच्या फोटोंवर तुफान प्रतिक्रिया देत आहेत.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

काळ्या चिमणीची राख

'खरचं काळ्या चिमणीची राख पाहिजे मगच शालू होकार देईल', असं एका चाहत्याने कमेंट करून म्हटलं आहे.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

NEXT : 'काळजी घे..., कडक उन्हात फिरू नकोस'

Gautami Patil Dancer | Instagram