Anushka Sen: सपने मै मिलती है, ओ कुडी मेरे सपने मै मिलती है...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीव्ही मालिकेतील लोकप्रिय चेहरा अनुष्का सेन

Anushka Sen | Instagram

अनुष्का सेनने तिच्या सौंदर्याने साऱ्यांनाच वेड लावले आहे.

Anushka Sen | Instagram

२० वर्षाची अनुष्का तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकते आहे.

Anushka Sen | Instagram

अनुष्काचे फोटो पोस्ट करताच तूफान व्हायरल होतात.

Anushka Sen | Instagram

ग्रीन टॉप आणि पॅन्ट मध्ये अनुष्का क्यूट दिसतेय आहे.

Anushka Sen | Instagram

अनुष्काचा कुल लूक तिच्या फॅन्सना आवडतो आहे.

Anushka Sen | Instagram

NEXT: Skin Care|चेहऱ्यावरील डाग कसे घालवाल?

Skin care | Canva