Avneet Kaur: 'क्लासी अन् किलर' अवनीत कौरचा हटके स्वॅग, Ready to go म्हणत....

साम टिव्ही ब्युरो

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अवनीत कौर सध्या तुर्कीमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे.

Avneet Kaur | Saam Tv

मागील काही दिवसांपासून अवनीतचे तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.

Avneet Kaur | Saam Tv

हटके स्टाईलमध्ये अवनीत तुर्कीमध्ये फोटोशूट करत आहे.

Avneet Kaur | Saam Tv

नुकतेच अवनीत ग्रीन सूट मधील फोटो शेअर केले आहेत.

Avneet Kaur | Saam Tv

'Ready To Go'असं अवनीतनं तिच्या फोटोला कॅप्शन दिलं आहे.

Avneet Kaur | Saam Tv

क्लासी अन् किलर पोझमध्ये अवनीतचं फोटोशूट व्हायरल होत आहे.

Avneet Kaur | Saam Tv

अवनीत तुर्कीमध्ये सुट्टीचा मनसोक्त आनंद घेत आहे.

Avneet Kaur | Saam Tv

सोशल मीडिया सेन्सेशन अवनीतच्या फोटोंवर प्रचंड कमेंट्स येत आहेत.

Avneet Kaur | Saam Tv