Mouni Roy: कातील नजर अन् कडक फिगर! मौनीच्या फोटोंची चाहत्यांना भुरळ

Gangappa Pujari

मौनी रॉय ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Mouni Roy | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्डलूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Mouni Roy | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Mouni Roy | Saamtv

मौनी रॉयचा सोशल मीडियावर रकुलचा मोठा चाहतावर्ग आहे.

Mouni Roy | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Mouni Roy | Saamtv

अलिकडेच मौनी रॉयने नवे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Saamtv

फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Mouni Roy | Saamtv

NEXT: रकुलचा कूल अंदाज! नव्या फोटोत दिसतेय खास...

Rakul Preet Singh | Saamtv